अवयव प्रत्यारोपण हा अवयवाला झालेल्या आजाराच्या शेवटच्या टप्यात असलेल्या रुग्णांसाठी एक शेवटचा आशेचा किरण आहे. मग ते हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड किंवा यकृत असो, प्रतिक्षायादीमधील अवयव प्राप्तकर्ता व त्याचा परिवार त्यांना योग्य दाता मिळाल्याची माहिती सांगणारा टेलिफोन येण्याची उत्कंठेने वाट पाहत असतात. हा काळ अत्यंत तणावग्रस्त असू शकतो. अवयव दानाची वाट पाहण्यासोबतच तणावामुळे रुग्णांना इतर सह- […]