Lodaer Img

Author: admin

अवयव प्रतिक्षायादीतील रुग्णांचा नैराश्याशी संघर्ष

अवयव प्रतिक्षायादीतील रुग्णांचा नैराश्याशी संघर्ष

अवयव प्रत्यारोपण हा अवयवाला झालेल्या आजाराच्या शेवटच्या टप्यात असलेल्या रुग्णांसाठी एक शेवटचा आशेचा किरण आहे. मग ते हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड किंवा यकृत असो, प्रतिक्षायादीमधील अवयव प्राप्तकर्ता व त्याचा परिवार त्यांना योग्य दाता मिळाल्याची माहिती सांगणारा टेलिफोन येण्याची उत्कंठेने वाट पाहत असतात. हा काळ अत्यंत तणावग्रस्त असू शकतो. अवयव दानाची वाट पाहण्यासोबतच तणावामुळे रुग्णांना इतर सह- […]

हेपटायटिस आणि यकृत प्रत्यारोपण

हेपटायटिस आणि यकृत प्रत्यारोपण, डॉ. राकेश राय यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ

यकृत हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हा अवयव अनेक प्रकारची कामे करतो. यात पोषक घटकांवर प्रक्रिया करणे, रक्ताचे शुद्धिकरण करणे आणि संसर्गाशी लढा देणे या कार्यांचा समावेश आहे. हेपटाटटिस (यकृताचा दाह होणे) होण्यासाठी विषाणू कारणीभूत असतात. यापैकी अनेक विषाणू आपल्या शरीरात खूप मोठ्या कालावधीसाठी वास्तव्य करतात आणि त्यामुळे यकृताला इजा पोहोचवतात. परिणामी लिव्हर सिव्हॉसिस […]

 ब्रेनडेड अवस्थेतील अवयवदानाचं प्रमाण वाढतंय

 ब्रेनडेड अवस्थेतील अवयवदानाचं प्रमाण वाढतंय

सरकारचे महाअवयवदान, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कर्ते सामाजिक • क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते आणि अवयवदानाची गरज ओळखून ब्रेनडेड अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक, या सर्वांमुळे २०१७चे अवयवदान चळवळीतील चित्र बरेचसे सकारात्मक असल्याचे समोर येत आहे. २०१७ च्या आठ महिन्यापर्यंत ३३ कॅडेव्हर झाले असून ही चळवळ अधिक वेग घेईल, असेच चित्र आहे. अवयवदानातून एकाच वेळी अनेकांचे जीव वाचत असतात. याचा प्रचार […]

वाढत्या चरबीमुळे यकृताला धोका

वाढत्या चरबीमुळे यकृताला धोका

जागतिक यकृत विशेष दिन, दरवर्षी भारतात जवळपास २ लाख गंभीर यकृतग्रस्त रुग्ण आतापर्यंत यकृत विकाराचा थेट संबंध अल्कोहोलशी जोडण्यात येत होता. मात्र, त्याचसोबत बदलत्या जीवनशैलीतून होणारा संसर्ग, साखर यासह शरीरातील वाढत्या चरबीमुळे यकृतावर दुष्परिणाम होत असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. शरिरातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या यकृताची काळजी घेणे दिवसेंदिवस आवश्यक असल्याचेही डॉ. सुपे यांनी […]

Common Liver Diseases

Common Liver Diseases

Although liver disease is usually linked to alcohol, the truth is that there are over 100 known forms of liver disease caused by a variety of factors and affecting everyone from infants to older adults. Cirrhosis is often considered to be a form of liver disease and may be the only liver-related condition that many […]

अवयवदान करण्याचे फोर्टिसचे आवाहन

अवयवदान करण्याचे फोर्टिसचे आवाहन

एखाद्या अवयवाला झालेल्या आजारावर उपचार करण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होय. परंतु, आपल्याकडे अवयवदानाचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे अवयवदान प्रतिक्षायादीतील रुग्णांची संख्या खूपज जास्त आहे. ही प्रतिक्षा यादी कमी व्हावी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी अवयवदान करणे ही काळाची गरज बनली आहे, असे आवाहन फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. राकेश राय यांनी केले आहे. […]

King’s College Hospital Dubai: Leading the way in complex liver cancer treatment

King’s College Hospital Dubai has solidified its reputation as a cutting-edge medical institution, providing expert care and pioneering treatments in the field of liver cancer Renowned for its exceptional team of specialists and state-of-the-art technology, the hospital stands as a beacon of hope for patients grappling with the challenges of cholangiocarcinoma, a deadly form of […]